Tuesday, November 24, 2020
घर इतर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोचे प्रोड्यूसर असित मोदी कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कातील...

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोचे प्रोड्यूसर असित मोदी कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कातील लोकांना टेस्ट करण्याचे आवाहन

नुकताच टीआरपी चार्टच्या टॉप 5 शोजच्या लिस्टमध्ये पुन्हा सामिल झालेला शो तारक मेहता का उल्टा चश्माचे प्रोड्यूसर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. लक्षणे दिसल्यानंतर असित मोदींनी (Asit Kumarr Modi) आपली कोरोना टेस्ट केली होती. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यानंतरपासून असित मोदींनी स्वतःला आयसोलेट केले आहे. याविषयाची माहिती देताना प्रोड्यूसरने नुकत्याच संपर्कात आलेल्या लोकांना सावधगिरी बाळकत कोविड 19 टेस्ट करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- news18 | indianexpress | timesofindia

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah producer Asit Kumarr Modi tests positive for COVID-19

- Advertisment -

ताजी बातमी

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel