Monday, September 20, 2021

तारा सुतारिया- आदर जैन लवकरच बांधणार लग्नाची गाठ?

तारा सुतारिया (Tara Sutaria) हे नाव आता चाहत्यांना आणि बॉलिवूडकरांना नवीन राहिलेलं नाही. ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून ताराने कलाविश्वात पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटामुळे तारा लोकप्रिय ठरली. त्यातच आता सोशल मीडियावर ताराच्या लग्नाची चर्चा जोर धरु लागली आहे. तारा लवकरच आदर जैनसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. आदर आणि तारा बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत असून ते डेट करत असल्याची चर्चा पाहायला मिळत होती. आदर हा राज कपूर यांचा नातू असून करीना आणि करिश्माचा आत्येभाऊ आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | mbs | indiatvnews

Web Title: Tara Sutaria Aadar Jain Wedding Soon Reports Kapoor Family 

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी