घर इतर ‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीला करोनाची लागण

‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीला करोनाची लागण

सध्या देशात कोरोनाचे संकट अधिक वाढले आहे. अगदी सामान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना या कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहे. अशातच आता करोनाग्रस्त सेलिब्रिटींच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. सब टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ (TMKOC) या मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया अहुजा राजदाला (Priya Ahuja) करोनाची लागण झाली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून मालिकेपासून होती. पण आता तिने करोना झाल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | headlinehindi

Web Title: ‘Tarak Mehta Ka Ooltah Chashma’ fame actress Priya Ahuja tests Corona positive

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या पुस्तकावर आधारित आहे | #TheWhiteTiger #Trailer #PriyankaChopra #RajkummarRao

एकवेळ भाजपाला मतदान करू, पण…; बसपाच्या अध्यक्षा मायावती संतापल्या

आमदारांनी बंडखोरीची तयारी दर्शवली | #Election #Mayawati #SP #BJP
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel