Friday, August 6, 2021

ड्रग प्रकरण : एनसीबीकडून अजून एका अभिनेत्रीला अटक!

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीमधील ड्रग कनेक्शन सर्वांसमोर उघड झालं. त्यानंतर एनसीबीकडून NCB) या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु झाली. या तपासात अनेक लहान – मोठ्या कलाकारांची नावं समोर आली. त्यातल्या काही कलाकारांना काही दिवस तुरुंगात देखील जावे लागले. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी तेलुगू अभिनेत्री नायरा शाह (Naira Shah) आणि तिचा मित्र साजिद हुसैन यांना ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. नायरा आणि साजिदा मुंबईतील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करत होते. वाढदिवस साजरा करताना त्यांनी ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia | ap7am

Web Title: Telugu Actress Naira Shah And Her Friend Held By Mumbai Police For Allegedly Consuming Drugs

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी