घर आंतरराष्ट्रीय 'द डॉन्की किंग'बनला जगातील सर्वात जास्त पाहण्यात आलेला पाकिस्तानी चित्रपट

‘द डॉन्की किंग’बनला जगातील सर्वात जास्त पाहण्यात आलेला पाकिस्तानी चित्रपट

पाकिस्तानातील राजकीय परिस्थितीवर बनलेला ऍनिमेशन कॉमेडी चित्रपट ‘द डॉन्की किंग’ जगातील सर्वात जास्त पाहण्यात आलेला पाकिस्तानी चित्रपट बनला.या चित्रपटाला १० भाषांमध्ये रिलीज केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजीज जिंदानी यांनी केलं. लोक या चित्रपटाला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानशी जोडत आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट पाकिस्तानमध्ये खूप हिट झाला.

सविस्तर माहितीसाठी :- Divya Marathi.Com | News 18 | Dainik Bhaskar.Com

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel