घर इतर ‘द व्हाइट टायगर’ : पहिल्यांदाच राजकुमार राव- प्रियांका चोप्रा एकत्र; देसी गर्ल...

‘द व्हाइट टायगर’ : पहिल्यांदाच राजकुमार राव- प्रियांका चोप्रा एकत्र; देसी गर्ल साकारणार ‘ही’ भूमिका

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) कायम चाहत्यांसोबत जोडून राहण्याचा प्रयत्न करत असते. विदेशी सूनबाई झालेली प्रियांका लवकरच ‘द व्हाइट टायगर’ (The White Tiger) या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रियांकाची चर्चा सुरु झाली आहे. ‘द व्हाइट टायगर’ हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या ‘द व्हाइट टाइगर’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) स्क्रीन शेअर करणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | hindustantimes | theweek

Web Title: The White Tiger Will Make You Uncomfortable Priyanka Chopra Rajkumar Rao 

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit