Monday, January 18, 2021
Home आंतरराष्ट्रीय यंदाचा किड्स च्वॉईस पुरस्कार: ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ला

यंदाचा किड्स च्वॉईस पुरस्कार: ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ला

मारवेल कॉमिक बुकमधील ३३ सुपरहिरोंने नटलेला २०१९ मधील प्रदर्शित ‘अव्हेंजर्स – एंडगेम’ यंदाच्या किड्स च्वॉईस पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. त्यातील स्पिडरमॅनला लहानग्यांची पसंती मिळालेली दिसून येते. सर्वोच्च मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार ‘अव्हेंजर्स – एंडगेम’ जरी आपल्या पदरात पाडण्यात अपयशी ठरला असला, तरी या पुरस्काराने मारवेल चाहते नक्कीच सुखावले असतील, यात काही शंका नाही.

सविस्तर माहितीसाठी:- loksatta

या लेखकाची अन्य पोस्ट