अभिनेता टायगर श्रॉफ याने ‘हिरोपंती’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आता त्या सिनेमाचा लवकरच दुसरा भाग येत आहे. त्याचा पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मात्र हे पोस्टर वादाच्या बोव्र्यात अडकलं आहे. या पोस्टरची कल्पना एका हॉलिवूडपटाच्या पोस्टरवरुन घेतल्याची चर्चा आहे. केवळ चर्चाच नाही तर नेटकऱ्यांनी आरोपही केला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | headlineenglish