Wednesday, December 2, 2020
घर आंतरराष्ट्रीय कोरोना वायरस : ब्रिटनचे प्रसिद्ध कॉमेडियन टिम ब्रुक-टेलर यांचे निधन

कोरोना वायरस : ब्रिटनचे प्रसिद्ध कॉमेडियन टिम ब्रुक-टेलर यांचे निधन

करोना व्हायरसने आणखी एका कलाकाराचा बळी घेतला आहे. ब्रिटनचे प्रसिद्ध कॉमेडियन टिम ब्रुक-टेलर यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. त्यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. ब्रुक हे ‘गुडीज’ या तीन लोकप्रिय विनोदी कलाकारांच्या टीमपैकी एक होते. ‘गुडीज’ या टीममध्ये ब्रुक यांच्यासोबतच ग्रीम गार्डन आणि बिल ऑडी होते.

सविस्तर माहितीसाठी :- bbc | thesun | nbcnews

- Advertisment -

ताजी बातमी

नावाजलेल्या अभिनेत्री केला खुलासा, ‘मी ट्रान्सजेन्डर, मला He म्हणूनच हाक मारा’

अ‍ॅलनच्या या निर्णयानंतर अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं | #JunoStar #EllenPage #Transgender #Elliotpage

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel