Friday, August 6, 2021

सुशांत सिंह राजपूत स्मृतिदिन : निर्मात्यांना अजूनही सुशांतच्या पर्याय मिळालेला नाही!

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने मागच्या वर्षी १४ जून रोजी आत्महत्या केली होती. वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला तरीही त्याचे चाहते सुशांतला अजून विसरलेले नाहीत. तसेच अजूनही ‘सुशांत सिंह आत्महत्या की हत्या’ या प्रकरणाचा अजूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र अशातच आज सुशांतच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त चाहत्यांकडून त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. चित्रपटसृष्टीत त्याला बरीच मागणी होती याबद्दल शंका नाही. व्यापार विश्लेषकही याला दुजोरा देतात. सुशांतच्या हातात बरेच प्रोजेक्ट्स होते. विशेष म्हणजे त्याच्या हातात जे 10 चित्रपट होते, त्यासाठी अद्याप निर्मात्यांना रिप्लेसमेंट मिळू शकलेले नाहीत.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | newsunique | bhaskar

Web Title: Trade Analysts Told That Even After A Year Of Sushant Singh’s Death, The Makers Could Not Get Replacements For 10 Upcoming Films Of SSR

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी