Tuesday, January 26, 2021
Home इतर “हर हर महादेव”; रियाच्या भावाला अटक होताच अंकिताने व्यक्त केलं समाधान

“हर हर महादेव”; रियाच्या भावाला अटक होताच अंकिताने व्यक्त केलं समाधान

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) शुक्रवारी रात्री अटक केली. दरम्यान NCBने केलेल्या या कारवाईवर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने प्रतिक्रिया दिली आहे. “हर हर महादेव, सत्यमेव जयते, सुशांतला न्याय मिळणारच” अशा आशयाचं ट्विट करुन तिने समाधान व्यक्त केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- livehindustan | zeenews | news18

Web Title : Truth wins, posts Ankita Lokhande on social media

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी