Tuesday, December 1, 2020
घर इतर वीर सावरकारांप्रमाणे मलासुद्धा तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न : कंगना रणौत

वीर सावरकारांप्रमाणे मलासुद्धा तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न : कंगना रणौत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि तिची बहीण रंगोली चांडेल विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली होती. १२४ अ सह विविध कलमांतर्गत कंगना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून कंगणाने न्यायव्यवस्थे विरोधातही द्वेषपूर्ण आणि अवमान करणारे ट्वीट करत टीका केली होती. त्यानंतर मुंबईत्या एका वकिलाने कंगनाविरोधात गुरुवारी अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. कंगनाने कॅंडल मार्च गॅंग आणि अवॉर्ड वापसी गॅंगवर ही जोरदार टीका केली आहे. कंगनाने एकापाठोपाठ एक ट्विट करत वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांची नावे घेत आपण तुरूंगात जायला तयार आहोत असेही म्हटले आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- bussinesworld | livemint

Web Title: Trying To Put Me In Jail Like Savarkar Kangana Ranaut

- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...

बारामतीत पुन्हा मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले

बारामतीत आज (मंगळवार) रोजी आलेल्या अहवालात बारामतीत एकूण 54 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, यामध्ये शहरात 29 तर ग्रामीण भागात 25 रुग्ण सापडले आहेत....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel