घर इतर ‘तुंबाड’नंतर दिग्दर्शक आनंद गांधी यांचं वेब विश्वात पदार्पण; ‘या’ वेब सीरिजची करणार...

‘तुंबाड’नंतर दिग्दर्शक आनंद गांधी यांचं वेब विश्वात पदार्पण; ‘या’ वेब सीरिजची करणार निर्मिती

‘तुंबाड’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर दिग्दर्शक आनंद गांधी (Anand Gandhi) यांच्या आगामी चित्रपटाकडे साऱ्यांचंच लक्ष वेधलं होतं. मात्र आनंद गांधी यावेळी कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करत नसून त्यांनी थेट वेब विश्वात पदार्पण केलं आहे. त्यामुळे तुंबाडनंतर लवकरच त्यांनी नवीन वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मेमेसिस’ या त्याच्या आगामी प्रोजेक्टअंतर्गत ते ओके कॉम्प्युटर ही नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ओके कॉम्प्युटर’ ही एक विज्ञान-कल्पनारम्य विनोदी वेब सीरिज असून ती प्रेक्षकांना समांतर जगाच्या प्रवासावर घेऊन जाईल, जो फारच वेगवान असून यापूर्वी कधीही घडला नसेल, असं या सीरिजविषयी सांगण्यात येत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | ndtv

Web Title : Tumbbad Director Anand Gandhi To Direct Ok Computer Web Series

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases

बेस्ट पोस्टमन पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अनंत क्षिरसागर यांचा वेळापूर येथे सत्कार !

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय डाक विभागातील सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील उपडाकघर वेळापूर (पोस्ट ऑफिस) येथे कार्यरत असलेले पोस्टमन अनंत क्षिरसागर यांना भारत डाक...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel