Sunday, March 7, 2021
Home मनोरंजन तांडव वाद : युपी पोलिसांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या घरावर नोटिस चिकटवली

तांडव वाद : युपी पोलिसांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या घरावर नोटिस चिकटवली

सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘तांडव’ या वेब सीरिजविरोधात (Tandav) लखनौत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान यूपी पोलिस या प्रकरणाच्या चौकशीसाठी सध्या महाराष्ट्रात आले आहेत. तांडवचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासह लखनौच्या हजरतगंज येथे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधील सर्व आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे हे विशेष पथक मुंबईत दाखल झाले आहे. ही टीम गुरुवारी अली यांच्या घरी पोहोचली तेव्हा तेथे त्यांची भेट झाली नाही. तपास अधिकारी अनिल कुमार सिंग यांनी त्यांच्या घराबाहेर एक नोटीस चिकटवली असून एका आठवड्यात लखनौमध्ये चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- scroll | newindianexpress

Web Title: UP cops ask ‘Tandav’ director Ali Abbas Zafar to record statement in Lucknow

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी