Monday, September 20, 2021

पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार वरुण-साराचा ‘कुली नंबर 1’; चित्रपट निर्मात्यांनी निश्चित केली नवी रिलीज डेट

सध्या जगात सुरू असलेल्या कोरोना साथरोगामुळे एंटरटेन्मेंट इंडस्ट्री पूर्णपणे गडबडली आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबले तर काही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरही प्रदर्शित झाले नाहीत. आता सर्व निर्माते एकतर ओटीटीचा सहारा घेत आहेत किंवा चित्रपट पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलत आहेत. अजय देवगणच्या ‘मैदान’ नंतर वरुण धवनचा ‘कुली नंबर 1’ पुढील वर्षी रिलीज होणार आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | missmalini

Web Title : Varun Dhawan & Sara Ali Khan’s Coolie No.1 Will Release Next Year

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी