Sunday, January 17, 2021
Home इतर 'कुली नंबर 1'च्या नवीन पोस्टरमध्ये चेह-यावर मास्क लावून दिसला वरुण धवन

‘कुली नंबर 1’च्या नवीन पोस्टरमध्ये चेह-यावर मास्क लावून दिसला वरुण धवन

लॉकडाऊनमुळे बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांच्या रिलीज तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशभरातील थिएटर्स बंद झाल्यामुळे अनेक चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. दरम्यान, वरुण धवनने पुढे ढकलण्यात आलेल्या आपल्या ‘कुली नंबर 1’ चित्रपटाचे अपडेट आणले आहेत. अलीकडे वरुणने चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे, ज्यात मास्क लावलेल्या वरुणने नवीन ट्विस्टची हिंट दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | hindustantimes

Web Title : Varun Dhawan shares new poster of coolie-no1

या लेखकाची अन्य पोस्ट