Tuesday, December 1, 2020
घर इतर लवकरच येणार ‘वीरे दी वेडिंग’चा सीक्वेल, ही असणार स्टाराकास्ट?

लवकरच येणार ‘वीरे दी वेडिंग’चा सीक्वेल, ही असणार स्टाराकास्ट?

‘वीरे दे वेडिंग’ (Veere Di Wedding 2) हा चित्रपट बॉलिवूडमधील काही गाजलेल्या चित्रपटांच्या यादीमधील एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. शशांक घोष दिग्दर्शित या चित्रपटाचा आता सीक्वेल येणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात कोणत्या अभिनेत्री दिसणार हे देखील निर्मात्यांनी ठरवले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. वीरे दी वेडिंग चित्रपटाच्या सीक्वेलसाठी सेम स्टार कास्ट ठेवण्यात येणार आहे. करीना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांनी चित्रपटासाठी होकार दिला आहे. पण या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

https://www.instagram.com/p/ByKoO9RjXy8/?utm_source=ig_web_copy_link

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | news18

Web Title: Veere Di Wedding 2 Shooting To Begin After Kareena Delivery Second Child

- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel