Wednesday, June 16, 2021

लवकरच अभिनेता विकी कौशलच्या ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात!

महाराष्ट्रातील सततच्या वाढत्या कोरोना रुग्णामुळे सरकारकडून चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार बॉलीवूड अभिनेता विकी कौशल याचा आगामी सिनेमा ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या सिनेमाचं चित्रीकरण या महिन्यापासून सुरु होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. विकी कौशलच्या (Vicky kaushal) दृष्टीने हा सिनेमा खूप महत्वाचा असल्याचं म्हंटल जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- livehindustan | bollywoodlife

Web Title: Vicky kaushal film The Immortal Ashwatthama Shooting Schedule Lock

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी