Friday, August 6, 2021

फॅमिली मॅन २ मधील व्यक्तिरेखांचे मीम्स व्हायरल!

मागील काही वर्षांपासून मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये दिवसागणिक भर पडताना पाहायला मिळते आहे. असच एक नावारूपाला आलेलं माध्यम म्हणजे वेब सिरीज. आजवर अनेक चांगल्या वेब सिरीजनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. दरम्यान बहुचर्चित वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन २’ (The Family Man 2) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चाहत्यांमधील उत्सुकता पाहाता निर्मात्यांनी सीरिज चक्क दोन तास आधी प्रदर्शित केली. या सीरिजला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच यामधील व्यक्तीरेखांचे मिम्स देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अशातच आता अभिनेता विपीन शर्मा यांच्या चहाचा सीक्वेन्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | hindustantimes

Web Title: Vipin Sharma Chai Sequence Viral On Social Media Family Man 2

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी