घर इतर भारतीय लष्कराविषयी आमच्या मनात कायम आदरच : एकता कपूर

भारतीय लष्कराविषयी आमच्या मनात कायम आदरच : एकता कपूर

प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिने आता वेब विश्वात पदार्पण केले आहे. मात्र यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली आहे. तिच्या एका वेब सिरीज मधून भारतीय लष्कराचा अपमान झाल्याचा एका युट्युबर दावा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावरून तिला प्रचंड ट्रोल केले जात होते. मात्र तिने आता यासर्व प्रकारावर आपले मौन सोडले आहे. “आम्ही देशाचे नागरिक आहोत, या समाजाचा एक भाग आहोत. त्यामुळे भारतीय लष्कराविषयी आमच्या मनात कायमच आदर आहे आणि असेल.” अशा भाषेत तिने सर्व ट्रोलर्सना उत्तर दिले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | news18 | jansatta | indiatvnews  

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानने पंजाबचा विजयरथ रोखला!

जाबने राजस्थानला १८६ धावांचे लक्ष्य दिले | #IPL2020 #KXIPvsRR #RRwon

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel