Sunday, January 24, 2021
Home मनोरंजन आदित्य ठाकरे बद्दल दिशा पटणी म्हणते ...

आदित्य ठाकरे बद्दल दिशा पटणी म्हणते …

बॉलीवूड आणि राजकारण यांचं फार पूर्वीपासूनच घनिष्ठ नातं आहे . शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचं बऱ्याचदा बॉलीवूड मधली सध्याची आघाडीची अभिनेत्री दिशा पटणी सोबत जोडल्याचे आपण ऐकले आहे . आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिपदाबाबत दिशा ला विचारले असता ,”आदित्य माझा चांगला मित्र आहे, त्याच्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे.” असं म्हणतं तिने नाईट लाईफ आदित्य ठाकरे यांचा प्रकल्पाचे कौतुक केले आहे .

सविस्तर माहितीसाठी :- maharashtradesh | loksatta

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी