कोरोनामुळे सर्वच चित्रपटांवर संकट आले आहे. अशातच बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याचा आगामी सिनेमा ‘राधे’ हा येत्या ईद च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो प्रदर्शित होऊ शकत नाही. अशातच आता हा सिनेमा चित्रपटगृहात नाही तर ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित केला जाणार आहे. अशी माहिती मिळत आहे. त्याचसोबत सलमानचा हा सिनेमा ओटीटीवर तब्बल २५० कोटींना विकला जाणार आहे अशीही बातमी आहे. मात्र या सर्व अफवा असल्याचे वृत्त आता समोर आले आहे.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | republicworld