Tuesday, November 24, 2020
घर इतर अक्षय कुमारच्या ५०० कोटींच्या दाव्यावर यूट्यूबर राशिदने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

अक्षय कुमारच्या ५०० कोटींच्या दाव्यावर यूट्यूबर राशिदने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…

काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने एका यूट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी राशिद सिद्दीकीने एक फेक व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे या प्रकरणी अक्षयने राशिदवर ५०० कोटींचा दावा ठोकला आहे. मात्र, राशिदने आता या प्रकरणी त्याची प्रतिक्रिया दिली असून अक्षयने ही नोटीस मागे घ्यावी अशी विनंती त्याने केली आहे. राशिदच्या वकिलांनी जे.पी.जयस्वाल यांनी अक्षयच्या नोटीसला उत्तर पाठवत राशिदवर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- thehindu | thequint

Web Title: Youtuber Rashid Siddiquee Opposes Akshay Kumars 500 Crore Defamation Notice 

- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी...

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य; सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी

वॉशिंग्टन : नुकतीच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये ज्यो बायडेन यांचा विजय झाला असून डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. आणि आता अखेर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel