घर आंतरराष्ट्रीय गिगी हदीदला कन्यारत्न; पती झेन मलिकने शेअर केला खास फोटो

गिगी हदीदला कन्यारत्न; पती झेन मलिकने शेअर केला खास फोटो

प्रसिद्ध अमेरिकन सुपरमॉडल गिगी हदीद (Gigi Hadid) आणि लोकप्रिय गायक झेन मलिक नुकतेच आई-बाबा झाले आहेत. गिगीने एका गोड चिमुकलीला जन्म दिला आहे. या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. जेनने ही आनंदाची बातमी शेअर करण्यासोबतच बाळाचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- navbharattimes tv9

Web Title: Zayn Malik becomes father, Gigi Hadid gives birth to a baby girl

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases

ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | #NCB #TVActress #PritikaChauhan

अजित पवार पुढील उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली । #AjitPawar #Coronavirus #BreachCandyHospital
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel