Sunday, January 17, 2021
Home इतर या अभिनेत्रीने केले प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान

या अभिनेत्रीने केले प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान

स्वतः कोरोनमुक्त झालेल्या झोया मोरानी हिने नुकताच प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान केले आहे. ही फार कौतुकास्पद गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते करिम मोरानी यांची मुलगी झोया मोरानीला करोनाची लागण झाली होती. मात्र तिने त्यावर यशस्वी मात केली आहे. तेव्हा तिच्या मनात प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करायची इच्छा होती. अखेर तिने ती इच्छा पूर्ण केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat

या लेखकाची अन्य पोस्ट