Thursday, May 13, 2021

कोरोना : महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर; २४ तासांत तब्बल ६३ हजार २९४ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात (Maharashtra) काल कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona Virus) विशेष वाढ झाली आहे. ६३ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळेच ६३ हजार २९४ नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४ लाख ७ हजार २४५ हजार इतकी झाली आहे. तसेच एकूण मृत्यू संख्या ५७ हजार ९८७ इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत २७ लाख ८२ हजार १६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | divyamarathi | timesofindia | thehindu

Web Title: 63,294 new corona cases in Maharashtra

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी