भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील (AUS vs IND) तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 303 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाला 290 धावा करता आल्या. भारतीय संघाचा परदेशात 7 पराभवानंतर पहिलाच विजय आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये न्यूझिलंडने भारताला 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यान व्हाइट वॉश दिला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आताच्या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव झाला होता.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | maharashtratimes | lokmat | loksatta
Web Title: AUS vs IND: India Beat Australia By 13 Runs In 3rd Odi