Monday, January 18, 2021
Home AUS vs IND : पहिल्या टी-२० त भारताचा धडाकेबाज विजय

AUS vs IND : पहिल्या टी-२० त भारताचा धडाकेबाज विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील (AUS vs IND) पहिल्या सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताकडून फलंदाजीत रविंद्र जडेजाने तर गोलंदाजीत त्याच्या जागेवर खेळण्यास आलेल्या युजवेंद्र चहरने केलेल्या शानदार कामगिरी केली आणि विजय मिळून दिला.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | lokmat

Web Title: Australia Vs India 1st T20i India Won By 11 Runs

या लेखकाची अन्य पोस्ट