Monday, April 12, 2021

मुंबई कोरोना : ‘हे’ प्रसिद्ध मैदान २६ फेब्रुवारीपासून बंद!

मुंबई शहरात सध्या अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोनाचे नियम कठोर (Coronavirus) करण्यास सांगितले होते. त्यांनंतरही बऱ्याच ठिकाणी माणसं कोरोनाचे नियम पायदळी तुडवतांना दिसत आहेत. अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई महापालिकेने मुंबईतील प्रसिद्ध मैदानांपैकी एक असणारं ओव्हल मैदान (Oval Maidan) शुक्रवार म्हणजेच २६ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आदेशापर्यंत या मैदानावर कोणत्याही प्रकारचा खेळ किंवा इतर गोष्टींसाठी परवानगी दिली जाणार नाही.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | maharashtratimes | livemint

Web Title: Bmc To Shut Iconic Oval Maidan From Friday

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी