Friday, February 26, 2021
Home महाराष्ट्र मुंबई : रिक्षा-टॅक्षीच्या दरात वाढ!

मुंबई : रिक्षा-टॅक्षीच्या दरात वाढ!

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ (Petrol) सुरूच आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेल दरामध्ये वाढ केली. २ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत रिक्षा व टॅक्सीच्या दरात (Rickshaw And Taxi) तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. या निर्णयानुसार आता टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये तर, रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये झाले आहे. १ मार्चपासून ही भाडेवाढ लागू होणार.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | pudhari

Web title: Decision To Increase Rickshaw And Taxi Fares In Mumbai

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी