Thursday, May 13, 2021

आयपीएलवर कोरोनाचे सावट : उद्याचा सामना देखील रद्द!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र दुसरीकडे देशात आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धा सुरु आहेत. परंतु; नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार आयपीएल मधील उद्याचा सामना देखील रद्द (IPL 2021 Match Canceled) करण्यात आला आहे. उद्याचा सामना हा चेन्नई आणि राजस्थान या संघामध्ये होणार आहे. मात्र चेन्नईच्या तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने चेन्नई संघाने उद्याचा सामना खेळण्यास मनाई केली आहे. त्यामुळे उद्याचा सामना देखील रद्द करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | lokmat | crictracker | yahoo

Web Title: Due To Lakshmipathy Balaji’s Covid Positive Report Csk Vs Rr Clash To Be Rescheduled Says Bcci

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी