राजधानी दिल्लीच्या सीमांवर केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. आज या आंदोलनाचा 59वा दिवस आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच 26 जानेवारी म्हणजेच, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेड काढणार असल्याची घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होतं असल्यांचं सांगितलं जात आहे. मोठी गोष्ट ही आहे की, शेतकरी युनियनने दावा केला आहे की, ट्रॅक्टर परेड दरम्यान, चार शेतकरी नेत्यांना गोळी मारण्याचा कट रचला जात आहे.
सविस्तर माहितीसाठी :- Maharashtratimes | Divyamarathi | Loksatta | Lokmat
Web Title: Farmers At Singhu Border Present A Person Who Alleges A Plot To Shoot Four Farmer Leaders