Thursday, May 13, 2021

बेघर नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ घेता येणार : महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना लसीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा लाभ घेण्यास सांगितले आहे. मात्र राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा भासत (Coronavaccine) आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार; मुंबई महानगर पालिकेने एक भूमिका घेतली आहे. त्या निर्णयानुसार जे बेघर आहेत आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Vaccination) यांनी ही माहिती दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title: Homeless citizens can benefit from vaccination

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी