जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने आपले वर्चस्व गाजवले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यामध्ये तिसरी टेस्ट मॅच खेळली गेली. यामध्ये भारतीयांनी इंग्लंडवर १० विकेट्सने मात केली. विशेष म्हणजे ५ दिवसीय खेळ अगदी दोन दिवसातच आटोपला. या विजयासह भारतीय संघानं चार कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१ नं आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलनं ११, अश्विन यानं ७ आणि वॉशिंगटन सुंदर यानं एक बळी घेतला.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | lokmat | loksatta
Web Title: India Vs England Pink Ball 3rd Test: India Won