ऑस्कर नामांकित ‘जुनो’ सिनेमाची स्टार अॅलन पेजने (Ellen Page) मंगळवारी ती ट्रान्सजेंडर असल्याचा खुलासा केला. यासोबतच तिने आपलं नाव बदलून एलियट पेज असं केलं आहे. तिने एक भलीमोठी पोस्ट लिहून आपल्या निर्णयाबद्दल सविस्तर सांगितलं. अॅलनने लिहिलं की ती तृथीयपंती असल्यांचं सांगताना तिला आनंद होत आहेत. तसेच ती स्वतःला भाग्यवानही समजते. अॅलनच्या या निर्णयानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं आहे.
सविस्तर माहितीसाठी :- theweek | outlookindia
Web title: ‘Juno’ star Ellen Page comes out as transgender, changes name to Elliot Page