Friday, February 26, 2021
Home राष्ट्रीय कर्नाटक : स्फोटकं नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट; 8 मजुरांचा मृत्यू

कर्नाटक : स्फोटकं नेणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट; 8 मजुरांचा मृत्यू

हाती आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील (Karnataka Blast) शिवमोगा जिल्ह्यामध्ये काल म्हणजेच २१ जानेवारी गुरुवारी एक मोठा स्फोट झाला आहे. स्फोटकांनी भरेलल्या एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला. या अपघातात तब्बल ८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाचं स्वरुप इतकं भयंकर होतं, की आजुबाजूच्या परिसरातही याचे हादरे बसले. तसेच त्या शक्तिशाली स्फोटामुळं रस्त्यालाही भेगा गेल्या. सध्या या अपघाताची चैकशी सुरु आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | lokmat | marathi.abplive

Web Title: Karnataka Shivamogga Mining Quarry Blast

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी