Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र पुण्यातील 'सीरम इन्स्टिट्यूटला' भीषण आग!

पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूटला’ भीषण आग!

देशात एकीकडे लसीकरणाची मोहीम सुरु असतांना अचानक एक मोठी बातमी समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूटला’ भीषण आग (Serum Institute) लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तब्बल दहा गाड्या उपस्थित झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | lokmat | loksatta

Web Title: Major Fire Serum Institute Building In Pune

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी