Wednesday, January 20, 2021
Home मनोरंजन ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

प्रसिद्ध अभिनेत्री, स्टँडअप कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाला आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयावर एनसीबीने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय भारतीला मिळालेला जामीन रद्द करावा, यासाठी त्यांनी एनडीपीएस न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. त्यांना पुन्हा एकदा अटक करुन चौकशी करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती एनसीबीने कोर्टाकडे केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | mumbaimirror

Web Title: Ncb Special Ndps Court Bharti Singh And Husband Haarsh Limbachiyaa Drugs Case

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी