Monday, April 12, 2021

जळगाव वसतीगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही : गृहमंत्री अनिल देशमुख

जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याची माहिती समोर आली होती. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर मोठी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली होती. त्यानंतर काल गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत केल्याची माहिती दिली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. रत्नमाला सोनार हिने या सर्व प्रकारची पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र आता रत्नामाला ही वेडसर बाई असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | mumbaimirror

Web Title: No Women Atrocities Incidents In Jalgaon Hostel Says Home Minister Anil Deshmukh

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी