पूजा चव्हाण आत्महत्या : अखेर संजय राठोड यांनी मौन सोडले; म्हणाले…

0
51

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाविषयी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आज मौन सोडले आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येला संजय राठोड यांना जबाबदार धरण्यात आले अजून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच संजय राठोड यांनी आज आपली बाजू जनतेसमोर मंडळी आहे. ते म्हणाले की; “पूजा चव्हाण हिच्या कुटुंबाच्या दु:खात मी आणि माझा संपूर्ण बंजारा समाज सहभागी आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. गेल्या ३० वर्षांच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सुरू आहे. माझ्याबद्दल जे काही दाखवलं त्यात काहीही तथ्य नाही. जे काही खरं आहे ते चौकशीदरम्यान समोर येईल.”

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | lokmat | loksatta | marathi.abplive

Web Title: Pooja Chavan Suicide Case Sanjay Rathod First Reaction

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here