Friday, February 26, 2021
Home महाराष्ट्र धनंजय मुंडे यांना दिलासा; बलात्काराची तक्रार मागे

धनंजय मुंडे यांना दिलासा; बलात्काराची तक्रार मागे

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाची चर्चा रंगली होती. रेणू शर्मा (Renu Sharma) नामक एका महिलेने त्यांच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. अशातच आता धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचं महिलेने म्हटलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | lokmat | marathi.abplive

Web Title: Renu Sharma Withdraws Rape Case Against Dhananjay Munde

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी