Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र ‘मिर्झापूर-३’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच; शिवसेनेची योगींवर टीका

‘मिर्झापूर-३’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच; शिवसेनेची योगींवर टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बॉलिवूडमधील (Bollywood) काही लोकांशी उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीबाबत चर्चा केली. दरम्यान, उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीवरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेनं (Shivsena) पुन्हा एकदा योगी आदित्यनाथांवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचे जळजळीत चित्रण ‘मिर्झापूर-१ व ३’ या वेब सीरिजमध्ये आहे. बहुसंख्य उत्तर प्रदेशची स्थिती ‘मिर्झापूर’प्रमाणेच असल्याचा आरोप योगी राज्यातील विरोधक करीत असतात. आता ‘मिर्झापूर-३’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच असल्याचं म्हणत शिवसेनेने निशाणा साधला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | divyamarathi | navbharattimes

Web Title: Shiv Sena Saamna Editorial Criticize Up Cm Yogi Adityanath Over Film City Issue Mirzapur Web Series

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी