Monday, April 12, 2021

सुप्रिया सुळेंनी जे जे रुग्णालयात घेतली कोरोना लस!

संपूर्ण देशभरातील कोरोनाचे सावट अजूनही संपलेले नाही. मात्र अशातच आशेचा किरण म्हणजे देशात कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. १ मार्च २०२१ पासून या लसीकरणाचा दुसऱ्या टप्पा (Corona Vaccine) सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि शरद पवार यांनी काल म्हणजेच १ मार्च रोजी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली. तसेच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीदेखील आज जे जे रुग्णालयात कोरोनाची लस घरातली आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना न घाबरता कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | mumbaimirror | theprint

Web Title: Supriya Sule Vaccinated In Jj Hospital Mumbai

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी