Monday, September 28, 2020
घर मनोरंजन अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केली आत्महत्या

सुशांत सिंग राजपूत हे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी रविवारी 14 जून 2020 रोजी मृत अवस्थेत आढळले. त्यांचे मृतदेह आढळताच घरात काम करणाऱ्या व्यक्तीकडून त्याच्या आत्महत्येची बातमी पोलिसांकडे आली. पुढील तपासणीसाठी वांद्रे पोलिस स्टेशन येथून पोलिस अधिकाऱ्यांचा पथक घटनास्थळी दाखल झाला आहे. ही बातमी बॉलिवूडसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांना धक्का देणारी आहे, आज दिवसभर ट्विटरवर त्यांचे चाहते ह्या बतमिवर शोक व्यक्त करताना दिसत आहेत.

सविस्तर माहिती साठी – Loksatta, Lokmat, HeadlineEnglish, HeadlineHindi

Web Title – Sushant Singh Rajput Found Dead In His Bandra House Fans Shocked

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce