‘या’ तारखेपासून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत कोरोना लस!

0
96

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार केंद्राकडून जेष्ठ नागरिकांना १ मार्चपासून कोरोनाची मोफत लस (Corona Vaccine) देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. “१ मार्चपासून ६० पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसंच इतर व्याधी असणाऱ्या ४५ हून अधिक वय असणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे.” तसेच १० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. विशेष म्हणजे प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं की, “ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करुन घ्यायचं आहे त्यांना पैसे भरावे लागतील” असे प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | marathi.abplive | ndtv

Web Title: The Centre Has Said People Above 60 Years Of Age Will Be Vaccinated From March 1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here