शेतकरी आंदोलन : राकेश टिकैत यांचा पुन्हा एकदा सरकारला इशारा!

0
96
Rakesh Tikait

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा (Farmer Protest) झाला. कालांतराने या मोर्चाला हिंसक वळण (Violence During Farmers Tractor Rally) आले. या हिंसाचारामुळे सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचसोबत अनेक पोलिसही जखमी झाले होते. अशातच आता हाती आलेल्या माहितीनुसार राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला इशारा दिला आहे. “सरकारने कृषी कायदे मागे न घेतल्यास आम्ही ४० ट्रॅक्टर घेऊन संसदेभोवती घेराव घालू”; असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | dnaindia | hindustantimes | timesnownews

Web Title: This time we will go to Parliament, says BKU leader Rakesh Tikait

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here