केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांच्या गाडीला कर्नाटक कारवार येथील अंकोला येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक आणि त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाईक हे येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा अपघात झाला आहे. पोलिसांनी या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल केला असून करत अधिक तपास करत आहेत.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | lokmat | zeenews
Web Title: Union Minister Shripad Naik Car Crashes Wife Dies On The Spot