Sunday, January 24, 2021
Home टेकनॉलॉजि WhatsApp चं स्पष्टीकरण: मित्र-नातलगांसोबतची प्रायव्हेट चॅटिंग ‘सेफ’, बदल फक्त बिजनेस अकाउंटसाठी

WhatsApp चं स्पष्टीकरण: मित्र-नातलगांसोबतची प्रायव्हेट चॅटिंग ‘सेफ’, बदल फक्त बिजनेस अकाउंटसाठी

नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर जगभरातून टीका होतेय. अशात आता कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही, असं स्पष्टीकरण WhatsApp कडून देण्यात आलं आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असा दावाही कंपनीने केलाय.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | ndtv

Web Title: “We Want To Address Some Rumours”: WhatsApp Updates On Privacy Policy Row

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी