Monday, April 12, 2021

डोनाल्ड ट्रम्प यांची ‘टिवटिव’ कायमची बंद; हिंसाचारानंतर ट्विटरचा मोठा निर्णय

अमेरिकेच्या संसदेला घेराव घालत ट्रम्प समर्थकांनी प्रचंड धुडगूस घातला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) समर्थकांनी केलेल्या भयंकर हिंसाचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद (Twitter) करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत हिंसाचाराच्या झालेल्या उद्रेकानंतर आणि भविष्यातही हिंसेला चिथावणी देण्याची भीती व्यक्त करत ट्विटरने ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | divyamarathi | pudhari

Web Title: Twitter Permanently Suspends Donald Trumps Account Over Risk Of Incitement

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी