घर आंतरराष्ट्रीय अमेरिकेतील अलास्कात दोन विमानांची हवेत टक्कर; १ लोकप्रतिनिधीसह ७ ठार

अमेरिकेतील अलास्कात दोन विमानांची हवेत टक्कर; १ लोकप्रतिनिधीसह ७ ठार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेमधील अलास्का (Alaska) येथे हवेत दोन विमानाची टक्कर (2 planes collide) होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही विमानातील मिळून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या मृतांच्या यादीत एक लोकप्रतिनिधीचाही समावेश आहे. गॅरी नोप असे या लोकप्रतिनिधीचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही विमानातील एकही जण वाचू शकलेले नाही.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | cbc.ca | globalnews

Web Title : 7 killed, including state lawmaker, as 2 planes collide over Alaska

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel